Indian Post Bharati सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तरुणांसाठी भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अधिसूचना जाहीर केले आहे. या भरतीमध्ये एकूण 25 हजार दोनशे जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड फक्त मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे. मित्रांनो या भरतीसाठी तीन मार्च 2025 पासून अधिकृत संकेतस्थळ वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 मार्च 2025 निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
Indian Post Bharati 2025 भारतीय टपाल विभाग भरती
पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक
एकूण जागा - 25200
ऑनलाइन अर्ज सुरू दिनांक - 3 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट - indiapostgdsonline.gov.in
वय मर्यादा - 18 ते 40 वय वर्ष ( अनुसूचित जाती जमाती (SC/ST) उमेदवारांना पाच वर्षे, ओबीसी उमेदवार ना ३ वर्षे, आणि दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षे वयोमर्यादित सवलत )
फी - सामान्य, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटक यांना 100 रुपये, मात्र अनुसूचित जाती/जमाती, महिलांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज मोफत राहील.
वेतन - निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दहा हजार रुपये वेतन मिळणार आहे. याशिवाय अतिरिक्त भत्ते देखील यामध्ये समाविष्ट आहेत.
👇👇👇
महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती